रसग्रहण आवडले. वेगवेगळे अर्थपदर छान उलगडून दाखवले आहेत.

एक सूचना करावीशी वाटते; रागावू नकात. भिन्न अर्थपदर उलगडून दाखवताना कृपया त्यांना १,२,३... असे क्रमांक न देता वेगळे परिच्छेद करा. १,२.. असे आकडे पाहिले की दहावी दिवाळीमधील किंवा दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या आदर्श उत्तरपत्रिका वगैरे असे काहीतरी पाहिल्यासारखे होते नि मळमळयुक्त वैतागाची भावना निर्माण होते. चूभूद्याघ्या