मीराताईंशी सहमत!
पण शुद्धलेखनाची उणीव मात्र प्रकर्षाने
जाणवली! या पुढे मात्र शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ
घ्यावा. लिखाण घाई-घाईने 'मनोगत'वर सूपूर्द केल्यासारखे वाटते.
सुपूर्द मधला 'सु' ऱ्हस्व आहे. तुमचीही घाई-घाई झालेली दिसते. विषयांतराबद्दल क्षमस्व जयंतराव पण सूचना योग्य आहे. मीराताईंशी इतर बाबतीत सहमत आहे.