थोडक्यात जो प्रश्न आपल्या जिव्हाळ्याचा नाही त्याबाबत जास्त गळे काढण्यात अर्थ नाही

'गळे काढणे' हा शब्दप्रयोग मला खोडसाळ वाटला. तरी पुन्हा एकदा हे सांगावेसे वाटते की जो विषय आपल्या जिव्हाळ्याचा नाही त्याचा विचार जास्त केला जात नाही असे मला वाटते.

ज्यांना जातीव्यवस्थेचे अडथळे पदोपदी जाणवलेले असतील

असे कोणी मनोगतावर असेल तर त्यांचे अनुभव ते मांडतील नक्कीच असे मला वाटते. असे कोणाचे अनुभव वाचून, समजून आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांचीही मते बदलतील. (जशी माझ्या काही मैत्रिणींमुळे माझी बदलली.)