ही नव्हती वाचली चित्त , मस्त आहे . मक्ता खूपच आवडला .
आत एकांत पाशवी आहे  ही ओळ इतकी दमदार आहे . वरच्या मिसरयात आणखीविरोधाभास आणता आला असता का? म्हणाजे पाशवीच्या विरोधात काहीतरी मानवी,सिव्हिलाईझड असं.