स्पॅनिश व मराठीतील साम्य पाहून मजा वाटली. इथला एक स्पॅनिश सहकारी आम्हा सगळ्या भारतीयांशी प्रत्येकाच्या प्रादेशिक भाषेतले एकेक वाक्य बोलायचा. एकदम व्यवस्थित. त्याची आठवण झाली.