शेवटच्या शेरातील कल्पना छान. वृत्तात मात्र गडबड होते आहे. पहिल्या शेरातील वृत्त योग्य वाटते आहे. बाकी बरीच ओढाताण! प्रकाशित करण्याची घाई करू नये, वृत्ताचे निर्दोषत्व तपासून बघावे असे सांगावेसे वाटते.