एका स्पॅनिश सहकाऱ्याने केशराची एक डबी दिली आहे. ती वर्षभर पडून आहे. काय उपयोग करावा सुचलेले नाही. कोणी सुचवेल का?