साक्षींचे सगळेच लेखन आजवर वाचले आहे. वेळोवेळी प्रतिसादही दिले आहेतच. हे लेखन पुस्तक रुपाने अजरामर झाले व तेही मनोगतावर हे पाहून मन उचंबळून गेले.
लेखन करण्याइतकी प्रतिभा किंवा परिपक्वता माझ्यात नाही परंतू साक्षींसारखे लेख वाचून आपल्या साध्या मंडळींतही किती प्रतिभाशाली लेखक दडले आहेत त्याची साक्ष पटते.
साक्षींचे मन: पुर्वक अभिनंदन व आभार !
प्रशासकांनी त्यांच्या ह्या प्रयत्नांना पुस्तक रुपाने सोनेरी झालरच लावलेली आहे.
दोघांचे शतशत आभार

माल्या