स्पॅनिश आणि इटालियनमध्ये बरेच साम्य आहे. मलाही पहिल्यांदा इटालियन शिकताना काही शब्द ऐकून आश्चर्य वाटले होते.
उदा.
तू - तू (हे फ़्रेंचमध्येही आहे)
जवानी - जोव्हानी
बटाटा - पताते
देव - दिओ
महिना - मेसे
कमरा (हिंदी) - कामेरा
देणे - दारे
के - काय?

स्पेनमध्ये बोलली जाणारी स्पॅनिश आणि दक्षिण अमेरिकेत बोलली जाणारी स्पॅनिश यात बराच फरक आहे. आमच्या सहकाऱ्यांमधील अर्जेंटिनातील लोक स्पॅनिश लोकांचे बोलणे समजू शकतात पण उलटे होत नाही. इटलीचाच भाग असलेल्या सार्डिनिया बेटावरही कातालान बोलले जाते कारण तेथे स्पॅनिश लोकांची आक्रमणे झाली होती.

हॅम्लेट