मला केशराचे काही माहिती असलेले उपयोग ...
तसे तुम्ही कोणत्यातरी प्रकारात मिसळून चेहरा तजेलदार करू शकता असे जाहिरातींवरून लक्षात येते.
अथवा तुम्ही सुद्धा ते कोणाला तरी भेट देऊ शकता... स्त्री वर्ग (अर्थात ज्यांना स्वयंपाकाची गोडी आहे असा) केशराच्या वापरावर नक्कीच जास्त प्रकाश टाकू शकेल.