शुभप्रभात नव्हे, सुप्रभात असा शब्द रुढ आहे.
बरेचदा वापरतो.
अवांतर:
सुप्रभात म्हंटलं की मला "काही घटना आणि माहिती..." असे शब्द आपोआप मनात ऐकू येतात... :)