अकरा ते चौदा ह्या अंकांसाठी एकादशी ते चतुर्दशी च्या उच्चारांच्या जवळ जाणारे उच्चार इटालियन भाषेत आहेत. मला ते उच्चार पुरेसे आठवत नाहीत. कृपया इथे लिहाल का?