अकरा ते चौदा ह्या अंकांसाठी एकादशी ते चतुर्दशी च्या उच्चारांच्या जवळ जाणारे उच्चार इटालियन भाषेत आहेत.
हे माझ्या लक्षात आले नव्हते. उच्चार खालीलप्रमाणे
अकरा - उनदिची
बारा - दोदिची
तेरा - त्रेदिची
चौदा - क्वात्तोरदिची
पंधरा - क्विंदीची
सोळा - सेदिची
मात्र सोळानंतर
सतरा - दिचिआसेत्ते, दिचीओत्तो, दिचिआनोव्हे, व्हेंती असे होतात.
हॅम्लेट