खूपच गोड कविता आहे. मनापासून आवडली. प्रियेचे वर्णन खूप छान झाले आहे.

रंग केतकी, जिवणी नाजूक
गालांवरचे गुलाब मोहक

हे खासच! ;)