कविता छान आहे. ध्रुवपद आणि तीन कडवी यांमुळे केवळ एक कविता म्हणून न राहता एक गीत झाले आहे, असे मला वाटते. गेय आहे. कवितेतील भाव आवडले.
तिसरे कडवे इतर दोन कडव्यांच्या तुलनेत तितकेसे उज़वे वाटत नाही. चूभूद्याघ्या.