रस्त्याने येणाऱ्याज़ाणाऱ्या गोऱ्या मडमांकडे पाहून आपल्याच भाषेत टीकाटिप्पणी करता येते (हो आता पक्षीनिरीक्षण वगैरे म्हणून आपणच आपली लाज़ का काढा!)

आवडलं!

...नेमके त्याच क्षणी तिने आपल्याकडे पाहून मधाळ हसू फ़ेकले की आपण हिट विकेट व्हावे, अशी आपली गत होण्याइतकी कच्ची फ़लंदाजी कोणत्याही भारतीयाकडून चँपिअन्स ट्रॉफ़ी वगळता इतरत्र केली ज़ाऊ नये.

त्याहून आवडलं!!

 

-ग्रामिण