खरेतर लेख एकदा वाचून 'एकांगी' वाटला. मला थोडा अहंकार प्रत्येकात असावा असे वाटते त्यामुळेही असेल. थोड्या अहंकाराने, 'मी कोणीतरी आहे' या भावनेने आत्मविश्वासाला खतपाणी मिळते असे मला वाटते.

निरूपण मात्र छान केले आहे. एकदम सहज झाले आहे.

आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ।
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ।

हे पटले.