त्यापेक्षा फारसं नावीन्य नसेल तरी 'कसिनो रोयाल' परवडेल. ;-)

'डिपार्टेड' बघितला नसेल तर तो बघा. स्कोर्सेसीने 'टॅक्सी ड्रायव्हर' च्या तोडीचा परफॉरमन्स दिला आहे. मला खूप आवडला. जॅक निकल्सनचा अभिनय पैसे वसूल आहे.