पुढल्या आठवड्यात एक चित्रपट ड्यू असल्याने काय पाहावे हा प्रश्न होता.
'डिपार्टेड' बद्दलही वाचलं होतं.* जॅक निकल्सन आवडत असल्याने चला हा ही एक पर्याय आहे.
* IMDB च अर्थात.