वर्णन छान झाले आहे. दुसरे कडवे विशेष.

अंतरातूनी, नाजूक, बोलून, छेडून हे शुचिदृष्ट्या योग्य असले तरी वृत्तासाठी अंतरातुनी, नाजुक, बोलुन, छेडुन असे हवे असे वाटते.