पहिलाच परंतु पहिल्याच्या मानाने सफ़ाईदार झालेला गझलेचा प्रयत्न आवडला. गझल सरळसोट, साधीसोपी आहे.

दुसरा शेर आवडला. तिसरा शेर सगळ्यात जास्त आवडला.

शुद्धलेखनातील चुका टाळणे आणि निर्दोष वृत्तरचना, यांतून अधिक चांगल्या गझला घडतील, अशी आशा आहे.

मन: पूर्वक शुभेच्छा.