ते तारु बुडले; अनेक वर्षे झाली,
पण हृदये त्यातिल अजून जळावर तरती.

वा! नवा अर्थ लागला.