पैकी ३ मधली गेयता यमक साधले न गेल्याने हरवली आहे, असे वाटते. त्याऐवजी पुढीलप्रमाणे बदल केल्यास गेय वाटेल का?
मी जन्मदाता, मी नख लावतो,
मी सरणावरी, आणि मी रडतो
हे कसे वाटते?
कवितेतील 'मी'पणा (;)) लक्षात घेता४ मधील दुसरी ओळ out of form (form = formation या अर्थी) वाटते आहे मला, जयंतराव. काय करता येईल?