शेरन् शेर आवडला. गझल एकूणच छान वाटली. मनोगताकडून तुम्हाला गझलांच्या संदर्भात खूप काही भरभरून मिळेल असा विश्वास वाटतो.

रडावे जगाने, छळावे ज़रा तू यातला दुष्टावा मुळीच पटला नाही (कारण सांगता येत नाही, क्षमस्व)

१,२,३ विशेष भावले.

शुभेच्छा.