गझल छान आणि सहज-प्रासादिक आहे. मतला आवडला.
आनंदाची गातो गाणी हसता हसता सांगत असतो प्रेमकहाणी हसता हसता
खालची ओळ सांगत फिरतो प्रेमकहाणी हसता हसता केले तर? असतो फार साधे वाटते. फिरण्यात थोडी बेचैनीही येईल.