जर्मन भाषेतही मराठी,संस्कृत शी काही साम्ये आढळली.
अननस जर्मन मध्ये अनानस होतो,
तू= दु
सम्मेलन= sammeln उच्चारी त्झामेल्न
केर काढणे=kehren केहरन
स्पॅनिश मध्येच पावाला चपाता (चपातीशी साम्य!)म्हणतात.
स्पॅनिश ही इंडो-युरोपिअन भाषा गणली गेल्याने तिच्यात व भारतीय भाषांत साम्य असणे स्वाभावीक आहे.
प्रियाली यांच्याशी सहमत.