ईटिंग माय हेड

अतिशय योग्य असाच हा शब्दप्रयोग आहे असे मला वाटते.

आमचे एक प्राध्यापक अशाच प्रकारे 'कफ क्युअर्ड विदाऊट जिंजर' असे अत्यंत ओघवते वाक्प्रयोग करीत असत.