अमेरिकन माणसाचे 'ऑ' केलेले तोंड
अमेरिकन तर अमेरिकन. माझ्या बँकेत पैसे भरण्याच्या कागदावर माझ्या पगाराची रक्कम (बावीसशे अठ्ठेचाळीस रुपये आणि नव्वद पैसे मात्र ... अशी काहीशी) मराठीत लिहिलेली पाहून माझ्या एका मराठी सहव्यावसायिकानेही असेच ऍ ऑ असे काहीसे केले होते. त्यावर 'हो, मला मराठी येते' असे मी त्याला लगोलग स्पष्टीकरणही दिले होते. (त्यावर त्याने इ ई असे काहीसे केले की काय ते मात्र आठवत नाही. ... ह घ्या हं.)