चक्रपाणि,

तुमचं डिपार्टमेंट, अपार्टमेंट इ. सगळं आवडलं.... वर्ग चालू असताना महाजालावर आणि बाहेर भटकंतीची सोयही.
एकाच चवीचे अनेक पदार्थ वेगवेगळ्या नावाने, आणि ज़वळपास सारख्याच चढ्या दराने विकणारे उपाहारगृह आहे - खरं आहे (मी सध्या जर्मनीत हेच अनुभवतोय.)

- कुमार