जेव्हा प्रत्येक राज्यात असे उद्योगधंदे सुरु होतील तेव्हाच हा प्रश्न संपेल.

मग तर प्रश्न संपणारच नाही. बिहार साहखे राज्यात खनिज संपत्ती सर्वात जास्त आहे. पण तेथे लालू सारखेच लोक अनेक वर्षे निवडून येत असतील तर सर्वच व्यर्थ आहे.