जेथे संधी, पोट भरण्याचे साधन भेटेल त्या प्रांतात परप्रांतीय जाणारच. आज महाराष्ट्र ऊद्या आणखी कूठले तरी राज्य असेल. ऊपाय एकच लोकसंख्या कमी करा. लालू प्रसाद यादव सारख्या नेत्यांना संपुर्ण क्रिकेट टीम घरच्या-घरीच तयार न करता कमी लोकसंखेचे महत्त्व पटवून द्या, पटत नसेल तर चिन सारख्या देशांनी अवलंबलेले जबरदस्तीचे ऊपाय राबवण्यात यावेत.