मागे एका दुव्यात अल्पसंख्य असलेल्या ठिकाणी दलितांना पोलीस संरक्षण देणार असे वाचले होते. हा दुवा

असो, ही बातमी फक्त 'सामना'तच आहे की अन्य वर्तमानपत्रांतही आहे? सामनाच्या बातम्या बऱ्याच वेळा अतिरंजित आणि खोट्याही असतात.