मी दिलेला दुवा सामन्यातील आहे. त्याची सत्यासत्यता माहीत नाही कारण बातमीच्या मूलस्त्रोताबाबत इतकेच म्हणले आहे की "प्रतिनिधी". आपण दिलेला दुवा हा म.टा. मधील लेख आहे त्यामुळे त्यात जरी मुद्दामून नसेल तरी सत्यासत्यता कळायला मार्ग नाही.
पण नागरीकांच्या हातात शस्त्रे देणे हे एकदा सुरू झाले की थांबवणे म्हणजे घसरगुंडीवर बसून खाली जात असताना अपोआप वरती जाऊ असे वाटण्यातला हा प्रकार होईल.
मग उद्या मुसलमानांना पण अल्पसंख्य म्हणून शस्त्रे द्या. पण काश्मिरी पंडीतांना मात्र नशिबावर सोडून द्या...