ही मराठी भाषेची कमतरता किंवा उणेपणा नाही.

मराठी भाषेत काही कमतरता/ उणीव आहे असे मी मुळीच म्हटलेले नाही. माझ्या मते मराठी (इतर अनेक भाषांप्रमाणे) पुरेशी सशक्त आहे.