सारंगपंत,
सुंदर गझल... अक्षरगणवृत्त छोटी बहर असूनही सुंदर पेललंय तुम्ही.
तुझा वर्ण लाजून झाला गुलाबी
गुलाबावरी भाळणे सोड आता - सुंदर!

माळणे, हाताळणेही आवडले. मक्ता अप्रतिम!

- कुमार