प्रकाशित करण्यायोग्य" केल्याची तारीख ही त्या लेखाची तारीख करता येईल काय? असे केल्यास नुकतेच प्रकाशित केलेले लेख क्रमवारीमध्ये "नवीन" म्हणून दिसू शकतील

तशी सुविधा आहेच. मात्र गैरवापर टाळण्यासाठी त्यावर काही बंधने आहेत.