हे शब्द आपल्याकडे (मराठीत) पोर्तुगीज भाषेद्वारे आयात झाले. स्पॅनिश आणि पोर्तुगीज या खूप जवळच्या भाषा आहेत. (लॅटिनोद्भव, रोमान्स भाषागट.) वर म्हटल्याप्रमाणे फ्रेंच व इटालियन यासुद्धा याच रोमान्स गटातील (लॅटिनोद्भव) व त्यामुळे स्पॅनिशशी खूप जवळचं नातं असलेल्या भाषा असल्यामुळे त्यांतसुद्धा यांच्या जवळपासचे शब्द सापडल्यास आश्चर्य नसावे.
- टग्या.