गायक, वादक, लेखक, वक्ता हे विद्वान नसतात असे आपल्याला सुचवायचे आहे का ?
>>मुळीच नाही. विद्वान असतातच. आमच्या लेखनाचा आपण असा अर्थ घेतला याचे आम्हालाही आश्चर्य वाटले. येथील लेखनावर दिलेले प्रतिसाद वाचून इथे कशी वादळे येतात आपल्याला माहिती असेलच.
कोणतेही वादळ निर्माण झाले नाही व होऊ नये असेच वाटते,चू. भू. द्या, घ्या.