येथे आहेत.

जातिद्वेषातून हे हत्याकांड झाले यावर माझा अजून विश्वास बसत नाही. जमीन संपादनाचा वाद किंवा तथाकथीत व्यभिचार हेच कारण असावे.

कोणीतरीवर लिहीले आहे की दलितांची आर्थीक परिस्थिती बहूजनांकडून बघवत नाही, ते सुद्धा सदरहू घराचे छायाचित्र पाहून पटत नाही.