स्नेह, 'मनोगत'वर सस्नेह स्वागत!तुझी पहिलीच गझल 'क्या बात है' या श्रेणीतील आहे! नको आसवांना असे रोज ढाळू रडावे जगाने छळावे जरा तू---- हा शेर खासच!आता 'प्यास कुछ और बढा दी झलक दिखलाके' अशी अवस्था झाली आहे.पुढील लेखनाची आतुरतेने प्रतीक्षा!जयन्ता५२