म्हणते. मला महाविद्यालयात असताना नेहमी १/अनंत= ० या कल्पनेने भंजाळून टाकले आहे. त्याच न्यायाने मी बऱ्याचदा अनंत/अनंत=१ आणि अनंत- अनंत=० असे महान शोध लावून काही प्रश्नांत भोपळेही मिळवल्याचे स्मरते.