ऑफीस = 'ड्यूटी पार्लर'

आढे-वेढे घेणारी मुलगी = 'का कूं' बाई

शेजाऱ्याकडून वापरायला आणलेला सूट = सूटींग्ज फ़्रॉम शेजारी कलेक्शन्स'* (*अशीच एक जाहिरात सूटींग्ज फ़्रॉम सेझारी कलेक्शन्स'पूर्वी दूरदर्शनवर येत असे)

जयन्ता५२