केशर, दूध,चिमूटभर हळद व चंदन (उगाळलेले किंवा पूड स्वरुपात) नीट मिसळून नियमीत चेहऱ्याला लावल्यास (ही चैन केशर स्वस्त असलेल्या देशात केल्यास जास्त उत्तम!) कांती नितळ होते असे पुस्तकात वाचून आहे.