असे वाटायचे कारणही लक्षात येत नाही. आता तुम्ही जर ओढून-ताणून असा अर्थ काढू इच्छित असाल तर त्याला माझा नाईलाज आहे कारण शेवटी खाई त्याला खवखवे.
>>ओढून ताणून असा अर्थ काढला नाही, मनोगतावर मनोगतींना उद्देशून लेखन वारंवार होत असते. त्यामुळे हा लेख वाचून  तसे मनात विचार आले.
आपण म्हणता तेच खरे, 'खाई त्याला खवखवे'.