अनिरुद्ध

मात्रागण किंवा वृत्तांचं गणित आपल्याला नाही कळत, पण कुमारने म्हटल्याप्रमाणे कल्पना जोरदार आहेत.

आताच कशी फुटली वाचा ही मंदिरांना
कुठला जुना पुराणा इतिहास सांगता तुम्ही

हे जास्त आवडलं.... अजून गेय करण्याच्या हेतूने कुमारचा प्रतिसाद असावा.

आनंदी...