१,लस्सी..मध्ये केशर,बदाम,पिस्ते घालून 'शाही लस्सी' बनवता येईल, फिरंगी मंडळी सुद्धा अशी लस्सी आवडीने पितात.(पितील हो,चांगलीच लागते!)मी फिरंगी लोकांना जेवायला बोलावले की बरेचदा अशी लस्सी करते.{ते ऍपरेटिव्ह म्हणून सेक्ट/शँपेन देतात..मी लस्सी देते!!!}
२,श्रीखंड,बासुंदी ,गोडाचा शिरा इ.ग़ोड पदार्थांची लज्जत केशरामुळे वाढते.
३,पुलाव,बिर्यानी करताना केशर घाला,खूप छान स्वाद येतो.
४,मसाला दूध करताना केशर वापरा.
बाकी अजून आठवेल तसे..