शिवाय डी व्ही कुलकर्णी वगैरे ओढून ताणून लिहिल्यासारखे वाटते.
याबद्दलचा किस्सा आधीही कुठेतरी वाचला होता. कोणा परदेशी अभ्यासकाने त्याच्या मराठी सहकाऱ्याला "डू यू नो अबाऊट द ग्रेट मराठी रायटर डी व्ही कुलकर्णी?" असा प्रश्न विचारल्यावर मराठी सहकाऱ्याला काहीच कळेना. नंतर ज्ञानेश्वरीचा संदर्भ दिल्यावर त्यांना उलगडा झाला. असा काहीसा तो किस्सा होता.