चक्रपाणि, मृदुला, प्रियाली, हॅम्लेट, मानस, चित्त, कामिनी, प्रसिक, अत्यानंद, मनिषा...... तहे दिल से शुक्रिया :)

माझी प्रिया आवडली तर.....!

मृदुला, तू म्हणतेस ते बरोबर आहे.... बऱ्याच ठिकाणी ऱ्हस्व उकार आहेत.  पण ते तसे लिहिले नाहीत कारण शुद्धलेखनाच्या चुका होतील गं त्या.  माफ़ी दे दो सरकार ;)

प्रियाली, अगं तूच ती :)