चित्रपट पहायला बाहेर जाताना डोके घरी ठेवावे हे ठीकच..पण 'के' वाल्या मालिका घरात बसून रोज पाहताना डोके कोठे ठेवावे असा प्रश्न पडला आहे :)
--(क्योंकी...) लिखाळ.