एक तर ती नाव जर्मनमध्ये म्हणजे ते अक्षरांवर चिन्हे काढून लिहायची त्यामुळे ते कसे करून पाहावे ते कळत नाही. तिच्या मूळ पत्त्यावर पत्रे लिहिली पण एकंदरीत १९९१-१९९५ चा काळ धामधुमीचा असल्याने ती गेली, गहाळ झाली काहीच कळायला मार्ग नाही.
तुमच्या आस्थेबद्दल खरंच धन्यवाद.